आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्याने पुरवणी अर्थसंकल्पात २८ कोटी रूपयांचा कामांना मंजुरी!
पारोळा (प्रतिनिधी) मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षांपासुन खराब असलेल्या रस्त्यांमुळे रहदारी करणाऱ्या नागरीकांसह स्थानिक ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता....