गं.भा.अनुसयाबाई पाटील यांचे निधन

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील इंधवे येथील गं.भा.अनुसयाबाई श्रीधर पाटील यांचे दि.१३फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ९५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या दिलीप श्रीधर पाटील, बारीकराव श्रीधर पाटील, यांच्या आई तर माहिती अधिकारी सुरेश पाटील व जगदीश पाटील, किरण पाटील, आदित्य पाटील यांच्या आजी होत. ईश्वर आजींच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रभूचरणी प्रार्थना.त्यांना प्रजाराज्य न्यूज, शिवशाही फाऊडेंशन व काटे परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!!