टीका करणं सोपं आहे,पण उद्धव ठाकरे होणं अवघड !- ना.जितेंद्र आव्हाड
मुंबई(वृत्तसंस्था)विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लॉकडाऊन संदर्भात केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं...