विजयाताई पितांबर पाटील यांचे निधन !

0

पारोळा (प्रतिनिधी) येथील संत गुलाबबाबा कॉलनीतील रहिवासी विजयाताई पितांबर पाटील (वय ६५) यांचे आज दुपारी एकला अल्पशा आजाराने निधन झाले.त्या मॊंढाळे- पिंप्री (ता. पारॊळा) येथील मूळ रहिवाशी आहेत. निवृत्त शिक्षक पितांबर महादु पाटील यांच्या त्या पत्नी तर भूमी ऍग्रोटेक चे संचालक जितेंद्र पाटील व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस सचिन पाटील यांच्या मातॊश्री होत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!