प्रा.डॉ.प्रविण येवले यांचे दु:खद निधन!

अमळनेर( प्रतिनिधी) येथील जी.एस.हायस्कूल जवळील रहिवासी तथा पारोळा येथील आर.एल.सिनियर कॉलेजचे प्रा.डॉ.प्रवीण माधवराव येवले वय-55 यांचे दि.3 रोजी 3:30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात 1 भाऊ, पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी असा परीवार असून ते संदीप येवले यांचे मोठे बंधू होते.