एकनाथ चतुर पाटील यांचे दुःखद निधन!

अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील फाफोरे येथील रहिवासी व अमळनेर एस टी आगाराचे चालक एकनाथ चतुर पाटील वय 40 यांचे दि.3 रोजी पहाटे 6 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, वडील, 2 भाऊ, पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी असा परीवार असून त्यांच्यावर खळेश्वर येथील स्मशान भूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.प्राथमिक शिक्षक निंबाजीराव पाटील यांचे बंधू होत.