मुन्ना उर्फ श्रीकांत अशोक शिंपी यांचे दुःखद निधन !

0

अमळनेर (प्रतिनिधी)येथील रहिवासी मुन्ना उर्फ श्रीकांत अशोक शिंपी (वय-40) यांचे काल नाशिक येथील दवाखान्यात उपचार सुरू असताना निधन झाले. नगरसेवक तथा शिवसेनेचे माजी शहर प्रमुख प्रताप शिंपी व अक्षय शिंपी यांचे ते बंधू होत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!