गंगाबाई उर्फ बेबाबाई अर्जुन देसले यांचे निधन!

0

अमळनेर ( प्रतिनिधी) कळवाडी (ता.मालेगाव जि. नाशिक) येथील रहिवासी गंगाबाई उर्फ बेबाबाई अर्जुन देसले (वय- 78) यांचे आज सायंकाळी सहाला अल्प आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता. 4) सकाळी अकराला कळवाडी येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्या अंबादास विश्वनाथ देसले, हरीश्वर प्रकाश देसले व राहुल महेंद्र देसले यांच्या आजी तर शिरपूर येथील एस.आर.बी. इंटरनॅशनल स्कुल चे शिक्षक किरण मधुकर काटे यांच्या आत्या होत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!