जळगावला कोरोनाचा कहर ; नवीन 1194 रूग्ण व 15 मृत्यू!

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज 1194 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आहेत,त्यात 15 जणांचा मृत्यू झाला असून 1224 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे
▶️ प्रशासनाने पाठविलेल्या अहवालात रुग्ण संख्या
▪️जळगाव शहर-232
▪️जळगाव ग्रामीण-26
▪️भुसावळ- 36
▪️चोपड़ा- 200
▪️अमळनेर-107
▪️पाचोरा- 42
▪️भडगाव -34
▪️धरणगाव-90
▪️यावल- 22
▪️एरंडोल-42
▪️जामनेर-89
▪️रावेर- 13
▪️पारोळा-17
▪️चाळीसगाव-51
▪️मुक्ताईनगर-73
▪️बोदवड- 8
▪️इतर जिल्ह्यातील-12
इतके रूग्ण आढळून आले.
▶️ प्रजाराज्य न्यूजचे नागरिकांना आवाहन :-
▪️कारण नसतांना बाहेर पडू नका,
▪️महत्त्वाचे काम असेल तर मास्क लावून बाहेर जा
▪️सोशल डिस्टंस पाळा,
▪️सॅनिटायझर लावा,
▪️घरी आल्यावर साबणाने हात धुवा,आंघोळ करा
▪️बाहेरून आलेल्या वस्तू धुवून घ्या किंवा सॅनिटायझ करा.