कोरोना विरुद्ध लढाईत उद्योग व्यवसायांनी राज्य सरकारला मदत करावी!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी...