प्रजाराज्य न्यूज-आजच्या हेडलाईन्स!

रविवार,4 एप्रिल 2021
▶️ देशात लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर; राज्यातील 70 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण!
▶️ छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्य़ातील जंगलात चकमक, सुरक्षा दलातील 5 जवान शहीद, अन्य 12 जण जखमी; 1 महिला नक्षलवादीही ठार !
▶️ मी राज्यात लॉकडाऊन जाहीर करत नसलो तरी लॉकडाऊनचा इशारा देत आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
▶️ Starlink ची सेवा भारतात 2022 मध्ये लाँच करण्याची तयारी; भारताच्या नियामक संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून ग्रीन सिग्नल येईपर्यंत स्टारलिंक ब्रॉडबँडसाठी प्री-बुकिंग बंद होण्याची शक्यता!
▶️ विना मास्क फिरणाऱ्या शुक्रवारी दिवसभरात 17,853 जणांवर दंडात्मक कारवाई; आतापर्यंत 49 कोटींचा दंड वसूल.
▶️ Aprilia SXR 125 भारतात लवकरच होणार लॉन्च, फक्त 5 हजार रुपयांत करता येणार बुकिंग
▶️ महाराष्ट्रात 4,01,172 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 24,95,315 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 55,656 रुग्णांचा मृत्यू
▶️ अँटिलिया प्रकरण: सचिन वाझेची कस्टडी 7 एप्रिलपर्यंत वाढवली, कोर्टाने NIA ला उपचारांची सुविधा उपलब्ध करण्याचेही दिले निर्देश
▶️ भारतात 6,87,433 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,16,27,122 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,64,655 रुग्णांचा मृत्यू
▶️ लोकप्रिय मालिका ‘जीव झाला येडापिसा’ 535 भागांचा टप्पा पूर्ण करुन घेणार रसिकांचा निरोप