हिरापूर येथे आ.अनिल पाटलांच्या हस्ते 1 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन
▶️ श्री कृष्ण मंदिराच्या सभामंडपाचे झाले उद्घाटनअमळनेर (प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघातील हिरापूर ता.पारोळा येथे आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने श्रीकृष्ण मंदिराच्या सभामंडपाचे...