Month: September 2022

२६ पासून अमळनेर येथे शारदीय व्याख्यानमाला!

अमळनेर (प्रतिनिधी) येथील येथील छत्रपती सोमवार दि २६ पासून मराठी वाङमय मंडळातर्फे प्रा.र.का. केले सार्वजनिक आयोजित शारदीय ग्रंथालय व्याख्यानमालेचे आयोजन...

नीट,जेईई आणि सीईटीत गुणवंत विद्यार्थ्यांचा आ.अनिल पाटलांनी केला सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) 12 वी नंतर होणाऱ्या जेईई मेन्स, मेडिकल नीट आणि सीईटी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या अमळनेरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आ.अनिल...

तांदळीतील केटीवेअर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार-आ.अनिल पाटील

▶️ तांदळीत 53 लक्षच्या विकासकामांचे आमदारांच्या हस्ते भूमीपूजनअमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील तांदळी येथे पांझरा नदीवरील वाहून गेलेल्या धुळे जिल्हा हद्दीतील केटीवेअर...

वीज पडून मयत झालेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला मिळाली 4 लाखांची शासकीय मदत

आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते धनादेश वितरणअमळनेर (प्रतिनिधी) वीज पडून मृत्यू झालेल्या पारोळा तालुक्यातील पिंपळकोठे येथील शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना चार...

नवीन पालकमंत्र्यांची यादी जाहीर;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा!

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा! ➡️ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली...

जिवंतपणीच आई-वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणे म्हणजेच खरे श्राध्द!

मिठाईच्या दुकानात एक मित्र भेटला. मला म्हटला:आज आईच श्राध्द आहे, आईला लाडू खूप आवडायचे म्हणून लाडू घ्यायला आलो.मला आश्चर्याचा धक्काच...

बँकेची नोकरी सांभाळून दीपक देसले झाले एलएलबी उत्तीर्ण!

अमळनेर (प्रतिनिधी)येथील युनियन बँक ऑफ इंडिया येथे नोकरी करीत असतांना केवळ मेहनत आणि जिद्दीच्या बळावर दिपक शरदराव देसले हे एलएलबी...

गलवाडे बुद्रुक आणि खुर्द मध्ये आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी कोट्यवधींची विकासकामे

▶️ दोन्ही गावात एक कोटी निधीतून झाले पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन,इतर विकास कामांचाही शुभारंभअमळनेर (प्रतिनिधी) मतदारसंघात एकीकडे वरुणराजाची भरभरून बरसात होत...

शेळावे सर्कलमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस;तरी अतिवृष्टीची नाही नोंद!

▶️ संपूर्ण शेतीपिकांचे झाले प्रचंड नुकसान,पर्जन्यमापक यंत्रात होतेय चुकीचे मोजमाप▶️ आ.अनिल पाटील व माजी आ. कृषिभूषण पाटील यांनी केली पाहणीअमळनेर...

कॅन्सरच्या उपचाराची औषधे होणार स्वस्त!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रजाराज्य न्यूजकेंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने सुधारित औषध यादी जाहीर केली आहे, यामध्ये कॅन्सरसह अन्य महत्वाच्या औषधांच्या किंमतीत...

error: Content is protected !!