गलवाडे बुद्रुक आणि खुर्द मध्ये आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी कोट्यवधींची विकासकामे

0

▶️ दोन्ही गावात एक कोटी निधीतून झाले पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन,इतर विकास कामांचाही शुभारंभ
अमळनेर (प्रतिनिधी) मतदारसंघात एकीकडे वरुणराजाची भरभरून बरसात होत असताना गलवाडे बुद्रुक आणि गलवाडे खुर्द या गावांमध्ये आ अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी विकासकामांची बरसात झाली असून दोन्ही गावात एक कोटी निधीतून स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन नुकतेच आमदारांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी इतर महत्वपूर्ण विकास कामांचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला.
सर्वप्रथम गलवाडे बु येथे आ.अनिल पाटलांचे आगमन होताच त्यांची जल्लोषात मिरवणूक काढून स्वागत व सत्कार करण्यात आला,यावेळी सरपंच सुनंदा प्रेमराज बडगुजर, उपसरपंच गजानन बापु, पोलिस पाटील श्याम बापु, विकासो चेअरमन मधुकर पाटील, हिलाल काळे, अरुण नाना, दिपक चौधरी, भगवान सुरदास पाटील, तुळशीराम आबा, पोपट आबा, दिपक मुकुंदा पाटील, संजय पाटील, सुनिल गुजर, नवरंग गुजर, विकास पाटील, संजय शिपाई, भाऊसाहेब पाटील, भटू चित्ते, प्रेमराज बडगुजर, किशोर बड‌गुजर बालकृष्ण पटेल, विश्वास पाटील, बबलू पाटील, गरबड आप्पा, नंदलाल गुजर, गोपीचंद पटेल, विशाल गुजर, शांताराम काळे, शिवाजी काळे, चंद्रकांत बडगुजर, दिपक बडगुजर, आण्णा बच्छाव, राजु नाईक, नारायण काळे, पांडूरंग पाटील, विजय पाटील, यशवंत पाटील, अशोक पाटील, प्रल्हाद पाटील, गोटू पाटील, राजेंद्र पाटील, रमेश बडगुजर, वसंत पाटील, गोकुळ गुजर, छोटू गुजर, भिका गुजर, मदन गुजर, भटू मास्तर, बापू मिस्तरी, अशोक चौधरी, नथु वडर, बारकू कोतवाल, यादव भटा, अंबरे पाटील, भागवत पाटील, संतोष पाटील, ब्रिजलाल पाटील, सागर पाटील, यश काळे आदी उपस्थित होते.
▶️ गलवाडे बु.ला 1 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन:-
यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत गावात पाणीपुरवठा योजना करणे रक्कम 67.5,2515 अंतर्गत सभामंडप बांधकाम करणे रक्कम 15.00 लक्ष,डी.पी.सी. अंतर्गत मराठी शाळेला वॉलकंपाऊंड करणे रक्कम रु 19.28 लक्ष असे एकूण 101.80 लक्षच्या विकासकामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
▶️ गलवाडे खु.येथेही जल्लोषात स्वागत:-
गलवाडे खुर्द गावात देखील आमदारांचे जल्लोषात स्वागत करून सत्कार करण्यात आला,यावेळी सरपंच आशा वसंत पाटील, उपसरपंच संदीप यशवंत पाटील, डिंगबर पाटील, हेमत भटा पाटील, माधवराव पाटील, खंडू पाटील, विठ्ठल पाटील, दगडू पाटील, राकेश पाटील, दिगंबर पाटील, वसंत पाटील, नितीन पाटील, शरद पाटील, संतोष पाटील, रामकृष्ण पाटील, दत्तात्रय पाटील, भटा पाटील, जिजाबराव पाटील, शांताराम पाटील, रविंद्र पाटील, भिका पाटील, दिपक पाटील, तुषार पाटील, गंगाधर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, उमेश पाटील, विश्वास पाटील, दत्तराज पाटील, विकी पंडीत पाटील, भरत पाटील, प्रकाश पाटील, रामचंद्र पाटील, चुनीलाल पाटील, दिलीप पाटील, विजय पाटील, माधवराव पाटील, रतिलाल नाईक, अनिल रामसिंग, मा.सरपंच दगडू विक्रम नाईक, सरपंच भाईदास नाईक, कैलास नाईक, बापू नाईक, केशव पाटील, धनराज पाटील, नारायण पाटील, नांना पाटील, पांडुरंग पाटील, भिका पाटील, राजेंद्र पाटील, पंडीत पाटील, दिलीप पाटील, रतिलाल पाटील, हिरालाल पाटील, डॉ.सचिन पाटील, महेश पाटील, गुलाब पाटील, पुंडलिक पाटील, चंदू पाटील, मुरलीधर पाटील, अधिकारी ज्ञानदेव पाटील, दादू पाटील, जयेश पाटील, विजय जंजाळ, बापू पाटील, हिरालाल पाटील, युवराज पाटील, सुशिल पाटील, योगेश पाटील, संजय पाटील, रावसाहेब पाटील, नारायण पाटील.
▶️ गलवाडे खु येथेही 1 कोटींची विकासकामे:-
यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत गावात पाणीपुरवठा योजना करणे,रक्कम 22.89 लक्ष,गलवाडे ते शिरसाळे शेतरस्ता रक्कम 24.00 लक्ष,सामाजिक न्याय विभाग अंतर्गत गावात काँक्रिटीकरण रक्कम 4.50 लक्ष,आमदार निधीतून चौक सुशोभीकरण रक्कम 10.00 लक्ष,डी.पी.सी. अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे रक्कम 22.00 लक्ष,2515 अंतर्गत सभामंडप बांधकाम रक्कम 15.00 लक्ष असे एकूण 98.39 लक्षच्या विकासकामांचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!