२६ पासून अमळनेर येथे शारदीय व्याख्यानमाला!

अमळनेर (प्रतिनिधी) येथील येथील छत्रपती सोमवार दि २६ पासून मराठी वाङमय मंडळातर्फे प्रा.र.का. केले सार्वजनिक आयोजित शारदीय ग्रंथालय व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.
२६ रोजी सायंकाळीव्याख्यानमालेचे उद्घाटन खा.शि.संचालक डॉ. अनिल शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.त्या नंतर प्रख्यात नाट्य कलावंत व अ.भा. नाट्यपरिषदेच्या माजी अध्यक्षा फय्याज शेख यांचे याला जीवन ऐसे नाव ‘ या विषयावर व्याख्यान होईल . त्यांच्या सोबत शिवाजी महाराज नाट्यगृहातलेखक , दिग्दर्शक , अभिनेता , निर्माता , कादंबरीकार मुंबईचे अशोक समेळ हेदेखील उपस्थित राहणार आहेत . त्याला अतिथी म्हणून खा . शि . चेअरमन हरी भिका वाणी हे असतील.’ग्रामविकासाची संकल्पना ‘ या विषयावर मंगळवार दि . २७ ला पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील हे दुसरे पुष्प गुंफतील . त्याला अतिथी माजी नगराध्यक्ष सुभाषदादा भांडारकर व पं.स. माजी उपसभापती भिकेश पाटील हे असतील , तर दि २८ रोजी पद्मश्री डॉ . तात्याराव लहाने , मुंबई यांचे संघर्षातून समृद्धीकडे ‘ या विषयावर व्याख्यान होईल . त्याला अतिथी डॉ . निखील बहूगुणे असतील . तसेच दि.२९ रोजी डॉ .मेधा खासगीवाले यांचे ‘ आत्म्याचा प्रवास व मृत्यु पश्चात जीवन ‘ या विषयावर व्याख्यान होईल . त्याला अतिथी डॉ.संदीप जोशी व डॉ.सौ. मयुरी जोशी हे असतील . व आणि समारोप दि .३०रोजी प्रश्न आजचे , या विषयावर परिषद , पुणेचे परिषद , पुणेचे साहित्याचे ‘ साहित्य उत्तर संत महाराष्ट्र अध्यक्ष प्रा . मिलींद जोशी यांचे व्याख्यान होईल , त्याला अतिथी श्यामकांत धर्माधिकारी व प्रा . प्रकाश दादा धर्माधिकारी हे असतील . या सगळ्या व्याख्यानांच्या वेळा दररोज सायंकाळी ६-३० वा.ची आहे . रसिकांनी व्याख्यानमालेचा या आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे .