सौ.पुष्पलता वानखेडे यांचे दुःखद निधन

अमळनेर (प्रतिनिधी) आर के नगर येथील सौ.पुष्पलता दिलीप वानखेडे (सेवा निवृत्त मुख्याध्यापिका वय ६२ यांचे नुकतेच आर के नगर येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्या सेवा निवृत्त नायब तहसीलदार डी एम वानखेडे यांच्या पत्नी तर नेत्ररोग तज्ञ डॉ. कौस्तुभ दिलीप वानखेडे, डॉ. तेजस दिलीप वानखेडे यांच्या आई होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुलं, एकमुलगी, पती,नातवंड असा परिवार आहे