आघाडीच्या घटक पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा फेरविचार करावा-प्रा.सुनील गरुड
राज्यसभेच्या होऊ घातलेल्या महाराष्ट्रातून द्यावयाच्या राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी प्रत्येक पक्षाने आपल्या मतदानाच्या विधिमंडळाच्या कोटा संख्येवरून उमेदवार देण्याचा अंतिम विचार...