Month: April 2022

सुभद्राबाई पाटील यांचे दुःखद निधन

अंमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील फापोरे बुद्रुक येथील सुभद्राबाई मुलचंद पाटील यांचे 12 एप्रिल, मंगळवारी रोजी सकाळी 8.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले....

श्री क्षेत्र बद्रीनारायन,बहादरपूर मंदिरासाठी चार कोटी मिळाल्याने आ.अनिल पाटलांचा सत्कार

▶️ सर्वत्र प्रचलित असलेल्या बद्रीनारायन मंदिरास मिळणार नवे रूपअमळनेर (प्रतिनिधी) मतदारसंघात पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील अत्यंत प्रचलित असलेल्या श्री क्षेत्र...

कन्हेरे,बिलखेडे,फापोरे खु वि.का.सोसायटीच्या चेअरमनपदी भैय्यासाहेब पाटील

व्हाइस चेअरमनपदी महादू पाटील यांची निवडअमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातीलकन्हेरे,बिलखेडे,फापोरे खु विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बिलखेडे पोलीस पाटील रविंद्र भगवान पाटील यांचे...

आम्ही कलावंत विनोदातून समाजाच्या चेहर्‍यावर हास्य फुलवतो!-अभिनेते समीर चौघुले

चोपडा(प्रतिनिधी)आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनेत घडत असलेला विनोद बघण्यासाठी तिसरा डोळा असावा लागतो. प्रत्येकाच्याच आयुष्यात विनोद दडलेला असतो कारण विनोद हा...

धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकेच्या चेअरमनपदी प्रविण भदाने व्हाईस चेअरमनपदी बबन नगराळे

धुळे (प्रतिनिधी) धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकेच्या चेअरमनपदी प्रविण भदाने आणि व्हाईस चेअरमनपदी बबन नगराळे यांची बिनविरोध...

अभिनेते समीर चौघुले 7 रोजी चोपड्यात;दर्पण पुरस्कारांचे होणार वितरण!

चोपडा ( प्रतिनिधी ) - येथील प्रेरणा दर्पण फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने दर वर्षी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात...

पश्चिम रेल्वे मार्गावर नवीन प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करा!-आ.अनिल पाटील

आ.अनिल पाटील यांचे रेल्वेचे राज्यमंत्री ना.दानवेना निवेदन,अमळनेर स्थानकावर अनेक गाड्यांना थांब्याची मागणीअमळनेर (प्रतिनिधी) पश्चिम रेल्वे मार्गावर नवीन प्रवासी गाड्यांसाठी आमदार...

error: Content is protected !!