मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश;रेमडीसीव्हीरचा पुरवठा वाढला
▶️ मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार मुंबई (वृत्तसंस्था)राज्यात रेमडीसीव्हीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते...