प्रजाराज्य न्यूज- हेडलाईन्स

रविवार, 18 एप्रिल 2021
▶️ ब्रुक फार्मा या रेमडिसीवीर पुरवठा करण्यास तयार असलेल्या कंपनीच्या मालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात; देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर पोहचले विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये
▶️ महाराष्ट्रात 6,47,933 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 30,61,174 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 59,970 रुग्णांचा मृत्यू
▶️ आयपीएल 2021 : मुंबई इंडियन्सच्या 5 विकेट गमावून 150 धावा, प्रत्युत्तरात हैदराबाद टीम 137 धावांवर तंबूत; मुंबईच्या राहुल चहर, बोल्टच्या 3-3 विकेट
▶️ भारतात 17,93,976 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर रुग्ण 1,28,05,094 कोरोनामुक्त; एकूण 1,77,167 रुग्णांचा मृत्यू
▶️ Sony Bravia 32W830 Smart TV भारतात लाँच, HD Ready डिस्प्ले आणि Google Chromecast सारखे फिचर्स; किंमत 31,900 रुपये
▶️ निवडणूक: पंढरपूर पोटनिवडणुकीत अंदाजे 68 टक्के मतदान; आता प्रतीक्षा 2 मेच्या निकालाची
▶️ मुंबईतील गोदामात 1800 टन डाळी सडल्याचा भाजप आमदाराचा आरोप; भुजबळ म्हणाले, ‘केंद्र सरकारने धान्य वाटपाची परवानगी दिली नाही’
▶️ औरंगाबाद – जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांच्या नियमात बदल, दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 या कालावधीत खुली राहणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
▶️ मनोरंजन क्षेत्रातील वास्तव: 2.40 लाख कोटींची उलाढाल असलेल्या बॉलिवूडमधील 5 लाख कामगारांवर संकट, जर लॉकडाऊन दीर्घकाळ चालला तर होईल 1000 कोटींचे नुकसान