एरंडोल,पारोळा व भडगांव तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्या!-आमदार चिमणराव पाटील
पारोळा (प्रतिनिधी) एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एरंडोल, पारोळा व भडगांव तालुक्यात गेल्या २ दिवसांपासून सुसाट्याचा वादळासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा उभ्या पिकांचे...