कन्हेरे,बिलखेडे,फापोरे खु वि.का.सोसायटीच्या चेअरमनपदी भैय्यासाहेब पाटील
व्हाइस चेअरमनपदी महादू पाटील यांची निवडअमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातीलकन्हेरे,बिलखेडे,फापोरे खु विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बिलखेडे पोलीस पाटील रविंद्र भगवान पाटील यांचे...