बेड व्यवस्थापन संपर्क कक्षाचा 1100 व्यक्तींनी घेतला लाभ!
जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांची बेड मिळविण्यासाठी होणारी धावपळ थांबावी, याकरीता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाच्यावतीने...