जळगावला कोरोनाचे नवीन 934 रूग्ण व 20 मृत्यू!

0

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज 934 कोरोनाबाधित नवीन रूग्ण आढळून आहेत,त्यात 21 जणांचा मृत्यू झाला असून 1174 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे
▶️ प्रशासनाने पाठविलेल्या अहवालात रुग्ण संख्या
▪️जळगाव शहर-220
▪️जळगाव ग्रामीण-43
▪️भुसावळ-42
▪️चोपड़ा- 73
▪️अमळनेर-24
▪️पाचोरा- 8
▪️भडगाव -12
▪️धरणगाव-58
▪️यावल- 31
▪️एरंडोल-84
▪️जामनेर-85
▪️रावेर- 106
▪️पारोळा-26
▪️चाळीसगाव-63
▪️मुक्ताईनगर-40
▪️बोदवड-8
▪️इतर जिल्ह्यातील-11
इतके रूग्ण आढळून आले.

▶️ प्रजाराज्य न्यूजचे नागरिकांना आवाहन :-
▪️कारण नसतांना बाहेर पडू नका,
▪️महत्त्वाचे काम असेल तर मास्क लावून बाहेर जा
▪️सोशल डिस्टंस पाळा,
▪️सॅनिटायझर लावा,
▪️घरी आल्यावर साबणाने हात धुवा,आंघोळ करा
▪️बाहेरून आलेल्या वस्तू धुवून घ्या किंवा सॅनिटायझ करा.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!