बँकेत कशाला जाता; बँकच आपल्या घरी!

जळगाव,(प्रतिनिधी)- कोरोना च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदी व कडक निर्बंधामुळे नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत कुठल्याही शेड्युल्ड बँकेमधील आपल्या खात्यातील रु. 10,000/- पर्यंतची रक्कम पोस्टमनद्वारे घरपोच प्राप्त करुन घेता येईल असे पोस्ट विभागाने आवाहन केले असून दूरध्वनी क्रमांक उपलब्ध केले आहे.
याबाबतची माहिती जिल्हाधिकारी,जळगाव कार्यालयाने ट्विट करून दिली आहे.
पोस्ट विभागाने दिलेले दूरध्वनी क्रमांक
