खान्देश

प्रवेशद्वारा जवळ अपघात थांबविण्यासाठी युवासेनेचे रास्ता रोको आंदोलन

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील धुळे रोड वरील प्रवेशद्वारावर ४० ते ५० अपघातास कारणीभूत ठरलेल्या व संथगतीने काम करणाऱ्या ठेकेदारा विरुद्ध तातडीने...

जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे महागाईच्या विरोधात आंदोलन

▶️ केंद्रसरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत, तहसीलदारांना दिले निवेदनअमळनेर(प्रतिनिधी)महागाई वाढल्याचा निषेधार्थ केंद्रसरकारचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी च्या वतीने जि.प.सदस्या...

सर फाऊंडेशन तर्फे बक्षीस वितरण व जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न!

जळगाव (प्रतिनिधी) सर फाऊंडेशन जळगांव आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीपर समुह नृत्य स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा व जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार...

सौ.संध्याबाई पाटील यांचे निधन;आज अंत्ययात्रा!

अमळनेर (प्रतिनिधी) येथील रहिवासी सौ.संध्याबाई शांतीलाल पाटील( मुडीकर ) वय ६५ यांचे आज दिनांक २० ऑगस्ट रोजी पहाटे ६:३० वाजता...

अमळनेर तालुक्याची शेतकरी सल्लागार समिती(आत्मा कमिटी)गठीत; अध्यक्षपदी सुनील पवार

▶️ पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली समिती करणार कामअमळनेर (प्रतिनिधी)कृषि, तंत्रज्ञान,व्यवस्थापण यंत्रणा आत्मा अंतर्गत अमळनेर तालुक्याच्या...

वृक्ष लागवड काळाची गरज!- जि.प.सदस्या जयश्री पाटील

▶️ धानोरा-भोरटेक ग्रामपंचायतीचा बिहार पॅटर्न अंतर्गत साडे सोळा हजार वृक्षलागवडीचा उपक्रमअमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यात बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षारोपणाची मोहीम जोर धरू लागली...

आ.अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याने अमळनेर मतदार संघातील ग्रामीण रस्ते होणार प्रमुख जिल्हा मार्ग!

▶️ सार्वजनिक बांधकाम विभागाची मिळाली संमतीअमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर मतदार संघातील रहदारीचे इतर जिल्हा मार्ग व व ग्रामीण मार्ग यांना प्रमुख जिल्हा...

मराठा आरक्षणासाठी केंद्र शासनाने ५० टक्के आरक्षणाची अट शिथिल करावी – प्रा.सुनील गरुड

जळगांव (प्रतिनिधी) नुकताच केंद्र सरकारने १०२ वी घटना दुरुस्त करून १२७ नुसार प्रत्येक राज्याला शैक्षणिक , आर्थिक व सामाजिक दृष्ट्या...

रौप्य महोत्सव स्वातंत्र्याचे मानाचे ध्वजारोहण सैनिकांच्या शुभ हस्ते

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मालपुर येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे आज 15 ऑगस्ट 2021 रोजीचे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन दिन आणि...

रामेश्वर खुर्द येथे 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रामेश्वर खुर्द ग्रामपंचायत येथे गजेंद्र रमेश वंजारी सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामेश्वर...

error: Content is protected !!