सौ.संध्याबाई पाटील यांचे निधन;आज अंत्ययात्रा!

0

अमळनेर (प्रतिनिधी) येथील रहिवासी सौ.संध्याबाई शांतीलाल पाटील( मुडीकर ) वय ६५ यांचे आज दिनांक २० ऑगस्ट रोजी पहाटे ६:३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखत निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज अमळनेर येथील राहत्या घरून दुपारी ४:३० वाजता होईल , त्यांच्या पश्चात पती ,दोन मुले ,दोन मुली ,नातवंडे असा परिवार आहे , त्या सेवानिवृत्त शिक्षक शांतीलाल भाऊराव पाटील( मुडीकर) यांच्या पत्नी तर दिव्य मराठीचे अमळनेर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत पाटील व शिरपूर येथील प्रा शशिकांत पाटील यांच्या मातोश्री होत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!