आ.अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे संपूर्ण खान्देशला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी!
अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण खान्देशात यंदा वार्षिक सरासरीच्या 25% पेक्षा कमी प्रजन्यमान झाले असुन,श्रावणात देखील सगळीकडे कोरडच असल्याने पिकांची...