PhonePe घेणार, मोबाईल रिचार्जवर अतिरिक्त शुल्क!

0

मुंबई (प्रतिनिधी) फोन पे वर मोबाईल रिचार्जसाठी कुठलेही चार्जेस द्यावे लागत नव्हते मात्र आता फोन पे वर ५० रुपयांपेक्षा जास्त मोबाइल रिचार्जेवर अतिरिक्त शुल्क द्यावे लागतील
▶️ किती लागणार चार्जेस ?
PhonePe ने म्हटले – 50 रुपयांपेक्षा कमी रिचार्जवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, मात्र 50 रुपयांच्या रिचार्जवर 1 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे,तसेच 100 रुपयांवरील मोबाइल रिचार्जसाठी 2 रुपये प्रक्रिया शुल्क आकारले जाईल,असे PhonePe ने सांगितले

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!