सुरत येथे नवरात्र उत्सव निमित्त श्री दुर्गामाता दौड तर्फे स्वच्छता मोहीम!

सुरत ,गुजरात (प्रतिनिधी)निवृत्ती पाटील
ऐतिहासिक गुजरात राज्य ,सुरत शहर नवरात्र उत्सव निमित्त श्री दुर्गामाता दौड वर्ष-3 शिवकार्य मावळे सुरत (गुजरात) द्वारा दिनांक 10 ऑक्टोबर रोजी रविवारी आविर्भाव सोसायटी ,पांडेसरा येथे सर्व महिला मंडळ, लहान ,मूले ,मुली ,मान्यवर तमाम भक्तांनी भरपूर आनंद उत्सव पारंपारिक सोहळा साजरा करण्यात आला ,तसेच शिवकार्य मावळे दर रविवारी मोहीम-155,श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक स्वच्छता मोहीम राबविण्यात आले ,संपूर्ण कार्यक्रम सहकार्य नवयुवक मित्र मंडळ आणि आविर्भाव सोसोयटी मित्र मंडळ यांचे महत्व योगदान बदल शिवकार्य मावळे आभार मानले.नेहमी सहकार्य करण्याच्या धाडसाला सलाम करत आहे.सुरत शहर ,समस्त मराठा कुणबी पाटील समाज वेल्फेअर ट्रस्ट ,सांस्कृतिक रक्षा समिती, वीर सेना ग्रुप, गोविंदा साई ग्रुप,साई शिवाजी युवा ग्रुप,आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती नवागाम-डीडोली, श्री छत्रपती शिवाजी युवक मंडळ,असे सर्व सदस्य गुजरात राज्य सुरत शहराचे सामाजिक ,सेवा ,ग्रुप, ट्रस्ट यांनी श्री दुर्गामाता दौड मध्ये सहभागी झाले,तसेच आरती, शिव गर्जना ,श्लोक राष्ट्रीय गीत,असे अनेक सामाजिक व्याख्यानाने संबोधन करण्यात आले.