स्टेट बँक ऑफ इंडियाचा व्याजदरामध्ये होणार बदल!

State Bank of India
मुंबई (वृत्तसंस्था) स्टेट बँक ऑफ इंडियाने काल 15 सप्टेंबर 2021 ला आपले व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे.
त्यानुसार गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज अश्या प्रकारच्या कर्जांचे मासिक हप्ते कमी होणार – असे SBI ने सांगितले
▶️ किती कमी होणार व्याजदर
▪️ स्टेट बँकेने म्हटले , बेसिस पॉइंट मध्ये 0.05 टक्के कपात केली आहे – त्यामुळे नवीन व्याजदर 7.45 टक्के झाले आहे
▪️ तसेच प्राइम लेंडिंग रेटमध्ये 0.05 टक्के कपात केली आहे – त्यानुसार आता पीएलआर रेट 12.20 टक्के झाला आहे
▪️ याचबरोबर ठेवींच्या व्याजदर मध्ये देखील कपात करण्यात आली आहे, असे SBI ने सांगितले.