कोरोना कॉलर ट्यून बंद करायची आहे का? तर हे करा

मागील २ वर्षांपासून कोरोना काळ चालू आहे – तसेच मोबाइल मध्ये सुद्धा कॉल केल्यांनतर सर्वात आधी Corona Caller Tune ऐकायला येत आहे
जर आपण या Caller Tune ला कंटाळलेले असाल तर हि Caller Tune कशी बंद करायची हे आपण व्यवस्थित समजून घेऊ
▶️ Airtel – ग्राहकांनी फोनमध्ये हा कोड 646224# डायल करा – त्यानंतर Cancellation Request Submit करण्यासाठी सांगितले जाईल – नंतर कोरोना डायलर टोन बंद होईल
▶️ Vodafone-Idea – Vi युजर्सनी CANCT मेसेज टाइप करून – तो 144 या क्रमांकावर वर पाठवावा – मेसेज पाठवल्यानंतर काही वेळात कोरोना डायलर टोन बंद झाल्याचा मेसेज येईल
▶️ Jio – युजर्सनी STOP मेसेज टाइप करुन तो 155223 या क्रमांकावर वर पाठवावा – रिक्वेस्ट प्रोसेस्ड झाल्यानंतर कोरोना कॉलर टोन डिऍक्टिव्हेट होईल
▶️ BSNL – ग्राहकांनी UNSUB मेसेज टाइप करुन 56700 किंवा 5699 या क्रमांवर मेसेज पाठवा – त्यांनतर कॉलर टोन बंद केली जाईल