आधार कार्डाच्या नियमांमध्ये मोठा बदल!

मुंबई (वृत्तसंस्था)आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी मोबाईल नंबर रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे
मात्र आता विना रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून आधार डाउनलोड करता येणार असे UIDAI ने सांगितले आहे.
▶️ असे करा आधारकार्ड डाउनलोड
▪️ सर्वात आधी UIDAI च्या uidai.gov.in/ या वेबसाईटवर जा – होम पेजवर My Aadhaar पर्यायावर क्लिक करा – नंतर Order Aadhaar Reprint वर क्लिक करा
▪️ त्यानंतर 12 अंकी आधार नंबर किंवा 16 अंकी वर्चुअल आयडेंटिफिकेशन नंबर टाका – आता कॅप्चा कोड टाका नंतर My Mobile number is not registered वर क्लिक करा.
▪️ नंतर Alternate Number टाका आणि Send OTP टाकून सबमिट वर क्लिक करा.