खान्देश

देवगांव देवळी येथे स्वच्छता पंधरवाडयाचे आयोजन!

देवगांव देवळी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा , महात्मा फुले हायस्कूल , अंगणवाडी कर्मचारी ,बचतगट यांच्या संयुक्त विद्यामाने कार्यक्रमाचे आयोजन अमळनेर...

विद्याविहार कॉलनीत नवरात्री उत्साहाची धामधूम!

अमळनेर (प्रतिनिधी) नवरात्र उत्सवाची धुम यावर्षी विशेष रंगत आली आहे. कोरोनाच्या दोन वर्षीच्या ब्रेक नंतर यावर्षी साजरा होणारा नवरात्र उत्सव...

२६ पासून अमळनेर येथे शारदीय व्याख्यानमाला!

अमळनेर (प्रतिनिधी) येथील येथील छत्रपती सोमवार दि २६ पासून मराठी वाङमय मंडळातर्फे प्रा.र.का. केले सार्वजनिक आयोजित शारदीय ग्रंथालय व्याख्यानमालेचे आयोजन...

नीट,जेईई आणि सीईटीत गुणवंत विद्यार्थ्यांचा आ.अनिल पाटलांनी केला सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) 12 वी नंतर होणाऱ्या जेईई मेन्स, मेडिकल नीट आणि सीईटी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या अमळनेरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आ.अनिल...

तांदळीतील केटीवेअर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार-आ.अनिल पाटील

▶️ तांदळीत 53 लक्षच्या विकासकामांचे आमदारांच्या हस्ते भूमीपूजनअमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील तांदळी येथे पांझरा नदीवरील वाहून गेलेल्या धुळे जिल्हा हद्दीतील केटीवेअर...

वीज पडून मयत झालेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला मिळाली 4 लाखांची शासकीय मदत

आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते धनादेश वितरणअमळनेर (प्रतिनिधी) वीज पडून मृत्यू झालेल्या पारोळा तालुक्यातील पिंपळकोठे येथील शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना चार...

बँकेची नोकरी सांभाळून दीपक देसले झाले एलएलबी उत्तीर्ण!

अमळनेर (प्रतिनिधी)येथील युनियन बँक ऑफ इंडिया येथे नोकरी करीत असतांना केवळ मेहनत आणि जिद्दीच्या बळावर दिपक शरदराव देसले हे एलएलबी...

गलवाडे बुद्रुक आणि खुर्द मध्ये आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी कोट्यवधींची विकासकामे

▶️ दोन्ही गावात एक कोटी निधीतून झाले पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन,इतर विकास कामांचाही शुभारंभअमळनेर (प्रतिनिधी) मतदारसंघात एकीकडे वरुणराजाची भरभरून बरसात होत...

शेळावे सर्कलमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस;तरी अतिवृष्टीची नाही नोंद!

▶️ संपूर्ण शेतीपिकांचे झाले प्रचंड नुकसान,पर्जन्यमापक यंत्रात होतेय चुकीचे मोजमाप▶️ आ.अनिल पाटील व माजी आ. कृषिभूषण पाटील यांनी केली पाहणीअमळनेर...

शितल अकॅडमीने केला प्रशासकीय अधिकारी व विद्यार्थ्यांचा सन्मान!

पारोळा (प्रतिनिधी) शीतल अकॅडमी येथे प्रशासकीय अधिकारी श्रीमती कविता भीमराव सुर्वे गटशिक्षणाधिकारी पारोळा आणि नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत घवघवीत यश...

error: Content is protected !!