खान्देश

अमळनेर मतदारसंघ शेतकऱ्यांच्या पाठीशी; उद्याच्या बंद मध्ये सहभागी व्हा!-आ.अनिल पाटील

▶️ महाविकास आघाडीच्या बंदच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांचे जाहीर आवाहनअमळनेर(प्रतिनिधी)उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी आंदोलनात नरसंहार करणारे आधुनिक जनरल...

हिवरखेडा तांडा येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न!

पारोळा (वृत्तसंस्था) तालुक्यातील हिवरखेडा तांडा येथे मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले हिवरखेडा तांडा हे गाव 1700 लोकसंख्येचे गाव असुन या...

जागतिक टपाल दिनानिमित्त उपडाकपाल यांचा केला सत्कार!

पारोळा (प्रतिनिधी) जागतिक टपाल दिनानिमित्त येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी उप डाकघर कार्यालयात स्वत:...

पिंपळे रोड व ढेकू रोड परिसरातील सर्व प्रभाग रस्त्यांचे भाग्य उजळवणार!-आ.अनिल पाटील

▶️ प्रभाग आठ मध्ये प्रथमच अवतरणार दोन ट्रीमिक्स रस्ते, आमदारांच्या हस्ते थाटात भूमिपूजनअमळनेर (प्रतिनिधी) पिंपळे रोड व ढेकू रोड परिसरातील...

हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मंजुरीसाठी प्रयत्न करणार-आ.अनिल पाटील

▶️ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वाटपाचा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभअमळनेर (प्रतिनिधी) मतदारसंघात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील नुकसानीचे...

धनदिप बहुउद्देशीय मंच तर्फे गरजू महिलांना साडी वाटप!

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या वर्षापासून कोरोनाच्या महामारी मुळे भल्या भल्यांची आर्थिक गाडी रुळावरून घसरली आहे. त्यात सततच्या पावसामुळे भर पडली. अस्मानी...

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनी चोपड्यातील शिक्षकांचा गौरव!

चोपडा(प्रतिनिधी)स्वीडन येथील इको ट्रेनिंग सेंटर तर्फे कोरोना काळात भारत आणि बांगलादेशातील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया-बांगलादेश टेलीकोलॅबरेशन प्रोजेक्ट’मध्ये सहभागी होऊन...

तालुक्यात अतिवृष्टी मुळे पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारच!-आ.अनिल पाटील

▶️ पळासदडे येथे गाव दरवाजा, सामाजिक सभागृह व मोरी बांधकामाचे भूमिपूजनअमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकरी राजा प्रचंड आर्थिक संकटात आला...

अमळनेर शहरातील पाणी तुंबण्याचा प्रश्न आ.अनिल पाटील सोडविणार!

▶️ निचऱ्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा,जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पत्रअमळनेर (प्रतिनिधी) सततच्या पावसामुळे अमळनेर नगरपरिषद हद्दीतील कॉलनी परिसरात सतत तुंबणाऱ्या पाण्यामुळे नागरिक अक्षरशः...

अतिवृष्टी व अवकाळी मुळे नुकसान झालेल्या शेतीचे होणार तात्काळ पंचनामे!

▶️ आमदार अनिल पाटील यांची मंत्र्यांशी चर्चा; मुंबई ला जाऊन घेणार प्रत्यक्ष भेट ▶️ मतदारसंघातील नुकसानीचा मांडणार अहवालअमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर मतदार संघात...

error: Content is protected !!