लसीकरण मोहिमेत दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या दीड कोटीवर; देशात महाराष्ट्र अग्रेसर
मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राची दमदार कामगिरी सुरू असून आतापर्यंत दीड कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांचे...