पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली मोठी घोषणा!

▶️पंतप्रधान मोदींची ‘ऑक्सिजन वॉरियर्स’सोबत ‘मन की बात’
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. केंद्र सरकारने कोरोना काळात काय केले आणि काय करणार आहे. त्याबाबत आवाहन केले आणि नवीन घोषणा केली.
➡️ मोदींची महत्त्वपूर्ण घोषणा
▶️ 21 जून नंतर देशातील 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकांना मोफत लसीकरण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल. प्रत्येक राज्याला ही लस उपलब्ध करून दिली जाईल. खासगी डॉक्टर सर्वीस चार्ज म्हणुन 150 रुपये आकारू शकतील.
▶️ देशात पंतप्रधान अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत देशातील 80 कोटी जनतेला नोव्हेंबर पर्यंत मोफत अन्न धान्य उपलब्ध करून दिले जाईल.