एटीएम मधून फाटलेली नोट मिळाली तर असे करा

मुंबई (वृत्तसंस्था)अनेकदा एटीएममधून पैसे काढताना फाटक्या नोटा येतात तर फाटकी नोट बदलून घेण्यासाठी तुम्हाला एटीएमशी संबंधित बँकेत एक अर्ज द्यावा लागेल.
अर्जात पैसे काढल्याची तारीख, वेळ आणि एटीएमचा पत्ता नमूद करा तसेच पैसे काढल्याची रिसीटही सोबत जोडा जर रिसीट मिळाली नसेल तर मोबाईलवर आलेल्या मेसेजची प्रिंटही देता येणार – तसेच फाटलेली नोट बदलून देण्यास कोणतीही बँक नकार देऊ शकत नाही असेहि RBI ने सांगितले
▶️ एसबीआयमध्ये अशी करा तक्रार –
SBI च्या एटीएममधून फाटलेली नोट मिळाली – तर आपल्याला crcf.sbi.co.in/ccf/ under General Banking// Cash Related category या लिंकवर क्लिक करून तक्रार नोंदवता येणार