पारोळा येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची आज ऐतिहासिक सभा; ११५ कोटींच्या कामांचे भूमिपूजन
आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे विविध विकास कामांना मंजुरीपारोळा (प्रतिनिधी) शहराचा अनेक वर्षांपासून प्रलंबित पाणीपुरवठ्याचा विषय आमदार चिमणराव पाटील यांच्या...