स्व.रामभाऊंची संकल्पना आणि पालिकेचे योगदानाने डर्टी गांधलीपुरा परिसर झाला क्लीन!-आ.अनिल पाटील
▶️ कृषिभूषण मार्गासाठी 60 लाखांच्या निधीची घोषणा,प्रभाग चार मध्ये विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण अमळनेर (प्रतिनिधी) गांधलीपुरा भागातील कृषिभूषण मार्गाजवळील अत्यंत...