अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार!-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
▶️ योजनेतील जाचक अटी काढणार;शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देशमुंबई (वृत्तसंस्था) नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५०...