विमलबाई पाटील यांचे निधन!

0

अमळनेर (प्रतिनिधी) येथील आर.के.नगर मधील रहिवासी विमलबाई बाळु पाटील (वय ७३) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, सून, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते सबगव्हान (ता अमळनेर) येथील मूळ रहिवासी आहेत. त्या साने गुरुजी फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा माजी सरपंच नरेंद्र पाटील यांच्या आई व निवृत्त पोलीस बाळू पाटील यांच्या पत्नी होत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!