Month: September 2021

राज्यात चार दिवस अतिमुसळधार पाऊस;हवामान विभागाचा इशारा!

मुंबई (वृत्तसंस्था) बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. या चक्रीवादळाचा मोठा परिणाम आज महाराष्ट्रात जाणविण्याची आहे....

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंप तत्त्वावर तात्काळ नियुक्त्या द्या !-आ. कपिल पाटील

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात ओबीसी आरक्षण हक्क परिषदेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवारी (ता 25 सप्टेंबर) रोजी मुंबई येथील शिक्षक भारतीचे शिक्षक आमदार...

अनंत भोसले हे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित!

कोल्हापूर (प्रतिनिधी) येथे आज 25 रोजी सरपंच सेवा संघ,महाराष्ट्र राज्य यांच्या कडून 'मान नेतृत्वाचा सन्मान कर्तुत्वाचा' राज्यस्तरीय "आदर्श शिक्षक पुरस्कार"...

प्राधान्य कुटूंब योजनेत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्याने रेशनकार्ड उपलब्ध करुन द्या!- ना.छगन भुजबळ

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्राधान्य कुटूंब योजनेत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्याने रेशनकार्ड उपलब्ध करुन देणेसाठी नियोजनबध्द कार्यक्रम...

राज्यात 22 ऑक्टोबर पासून चित्रपटगृहे व नाट्यगृहे होणार सुरू!

▶️ आरोग्याचे नियम पाळण्याच्या अटींवर परवानगी!-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास...

सर्व शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रत्येक राज्यातील सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येईल. तसेच आता किसान क्रेडिट कार्ड फक्त शेतीपुरते मर्यादित...

नवरात्री पासून राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली!

▶️ आरोग्याच्या नियमांचे मात्र काटेकोर पालन व्हावे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई (वृत्तसंस्था) नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची...

‘ओ शेठ’ गाण्याचा वाद,गेला पोलीस स्टेशनला थेट!

मालकीवरून पेटला वाद;गायकानेच चोरलं गाणनाशिक (प्रतिनिधी) भल्याभल्यांना वेड लावणाऱ्या ओ शेठ या गाण्याची खुद्द गायकाने चोरी केल्याचा प्रकार समोर आला...

राज्यातील शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरु होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली परवानगी

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला असून 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार आहेत....

LIC ने जारी केली एक महत्वाची सूचना;जाणून घ्या

▶️ पॉलिसीधारकांना त्यांचे पॅन कार्ड पॉलिसीशी जोडणे आवश्यकनवी दिल्ली (वृत्तसंस्था) जर तुम्ही एलआयसी पॉलिसी घेतली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी...

error: Content is protected !!