चक्रीवादळात 3 मृत झालेल्या वारसांना आ.अनिल पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी चार लाखांचा धनादेश वाटप
▶️ अमळनेर तालुक्यात आंचलवाडी व पळासदडे येथे झाली होती घटना!अमळनेर (प्रतिनिधी) मागील महिन्यात तोक्ते चक्रीवादळात नसर्गिक अपत्तीमुळे जीव गमावलेल्या आंचलवाडी...