जळगावला कोरोना रुग्णांचा आलेख उतरता!

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज 129 रुग्ण बरे होवून घरी गेले असून 53 कोरोनाबाधित नवीन रूग्ण आढळून आहेत,1 रुग्णांचा मृत्यू झाला असून अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
▶️ प्रशासनाने पाठविलेल्या अहवालात रुग्ण संख्या
▪️जळगाव शहर- 7
▪️जळगाव ग्रामीण-5
▪️भुसावळ-0
▪️चोपड़ा- 3
▪️अमळनेर-2
▪️पाचोरा- 2
▪️भडगाव – 1
▪️धरणगाव-6
▪️यावल- 1
▪️एरंडोल-2
▪️जामनेर-3
▪️रावेर-2
▪️पारोळा-3
▪️चाळीसगाव-14
▪️मुक्ताईनगर-1
▪️बोदवड-1
▪️इतर जिल्ह्यातील-0
इतके रूग्ण आढळून आले.
▶️ प्रजाराज्य न्यूजचे नागरिकांना आवाहन :-
▪️कारण नसतांना बाहेर पडू नका,
▪️महत्त्वाचे काम असेल तर मास्क लावून बाहेर जा
▪️सोशल डिस्टंस पाळा,
▪️सॅनिटायझर लावा,
▪️घरी आल्यावर साबणाने हात धुवा,आंघोळ करा
▪️बाहेरून आलेल्या वस्तू धुवून घ्या किंवा सॅनिटायझ करा.