दातृत्व सामाजिकतेचे:आ.चिमणराव पाटील यांच्याकडून रुग्ण व नातेवाईकांसाठी भोजन व निवारा व्यवस्था
पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दैनंदिन रूग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे रुग्णासह नातेवाईकांची पारोळा कुटीर...