खान्देश

अमळनेरला स्वतंत्र ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी आ.अनिल पाटील यांच्या हालचाली गतिमान!

▶️ जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी, सर्व कोविड रुग्णालयात भेट, रुग्ण संख्या घटल्याने व्यक्त केले समाधान. अमळनेर (प्रतिनिधी) येथील ग्रामिण रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन...

जळगावला 1015 रूग्ण झाले कोरोना मुक्त!

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज 1015 रुग्ण बरे होवून घरी गेले असून 1048 कोरोनाबाधित नवीन रूग्ण आढळून आहेत, 21 रुग्णांचा मृत्यू...

पॉझिटिव्ह स्टोरी; मृत सहकाऱ्याच्या कुटूंबास समाज कल्याण कर्मचाऱ्यांकडून लाखाची मदत!

नंदुरबार(प्रतिनिधी) कोरोनामुळे आकस्मिक निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबाच्या पाठीमागे उभे राहून माणूसकी कुठेतरी जिवंत असल्याचं उदाहरण समाज कल्याण कर्मचाऱ्यांनी समाजापुढे ठेवले...

सोयाबीनची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता घरच्या घरी तपासण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:कडील असलेले सोयाबीन बियाण्याची चाळणी करुन त्यामधील काडी कचरा, खडे,...

शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी अमळनेरला घेतला आढावा

अमळनेर(प्रतिनिधी) कोरोनाच्या स्थितीत दिवसागणिक जिल्ह्याची स्थिती सुधारत असली तरी अलर्ट मात्र कायम आहे.याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी...

पारोळा व एरंडोल तालुक्यासाठी ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारा!-आ.चिमणराव पाटील

पारोळा (प्रतिनिधी) एरंडोल व पारोळा तालुक्यांसह संपूर्ण विश्वात कोरोना विषाणूचा हाहाकार सर्वत्र पसरलेला आहे. दैनंदिन रुग्ण संख्येत व मृत्यू दरात...

अमळनेर आर्मी स्कुलचा माजी विद्यार्थी अमित गायकवाड सेट परीक्षा उत्तीर्ण

अमळनेर (प्रतिनिधी) येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुलचा माजी विद्यार्थी व पाचोरा येथील रहिवासी अमित शरद गायकवाड हा सेट परीक्षा उत्तीर्ण...

जिल्हा शल्य चिकित्सक एन.एस.चव्हाण यांची कृ.ऊ.बा.समितीस भेट!

पारोळा (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समिती येथील प्रस्तावित कोविड रुग्णालयाच्या जागेची पाहणी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक नागोराव चव्हाण यांनी भेट...

जिल्ह्यात 136 हॉस्पिटल्सना 760 रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण!- जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासाठी आज जिल्ह्यातील 136 खाजगी हॉस्पिटल्सना 760 रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती...

प्रजाराज्य न्यूज, हेडलाईन्स

शनिवार, 24 एप्रिल 2021 ▶️ सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2016 पासून...

error: Content is protected !!