जिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जाहीर केली मार्गदर्शक तत्वे
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे (प्रतिबंधित क्षेत्रातील वगळून) हे मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंग...