महाराष्ट्र

टेलीआयसीयू, गृह विलगीकरण रुग्णांना वैद्यकीय सहाय्यावर भर!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

▶️ प्रधानमंत्र्यांसमवेत मुख्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा▶️ कोविडची लढाई जिंकण्याचा आत्मविश्वास▶️निवृत्त डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय विद्यार्थी यांची देखील मदत▶️ऑक्सिजन, रेमडेसिवीर पुरवठ्याची देखील केली...

आणखी एका पत्रकाराचा कोरोनाने घेतला बळी; प्रकाश चौधरी यांचे निधन

जळगाव (प्रतिनिधी) दैनिक देशोन्नती चे बोदवड येथील पत्रकार प्रकाश वसंत चौधरी (वय 53)यांचा आज कोरोनामुळे जामनेर येथील रुग्णालयात मृत्यू झाला....

ऑक्सिजन मॅन;23 लाखाची गाडी विकून शाहनवाज शेख पुरवतोय कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन!

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनामुळे राज्यात आणि देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज कितीतरी लोक आपल्या नातेवाईकांना, जवळच्यांना स्वत:च्या डोळ्यादेखत जीव...

प्रजाराज्य न्यूज, हेडलाईन्स

शुक्रवार, 23 एप्रिल 2021 ▶️ विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील लागलेल्या आगीत अतिदक्षता विभागातील 17 रुग्णांपैकी 13 कोरोनाबाधित रुग्णांचा...

धक्कादायक:विरार येथे कोविड रुग्णालयात आग,13रुग्णांचा मृत्यू!

विरार (वृत्तसंस्था) विरार पश्चिम येथील विजय वल्लभ कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर ए.सी च्या स्फोटामुळे आग लागली असून त्यामध्ये 13...

दातृत्वाला सलाम!आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दहा हजारांची मदत!

पारोळा (प्रतिनिधी)गेल्या वर्षभरापासून देशासह महाराष्ट्र राज्यावरही कोरोना महामारीचे संकट ओढवले असून सद्य: स्थितीत ते अधिकच गंभीर झाले आहे.को्रोना बाधितांवर उपचार,...

नीरज साळुंखेची शिकागो युनिव्हर्सिटीच्या रोबोटिक क्लबच्या अध्यक्षपदी निवड

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील खेडगाव येथील रहिवासी नीरज किशोर साळुंखे अमेरिकेतील शिकागो युनिव्हर्सिटीच्या B.S.च्या तिसर्‍या वर्षी शिकतआहे. त्याची शिकागो युनिव्हर्सिटीच्या रोबोटिक...

प्रजाराज्य न्यूज, हेडलाईन्स

गुरुवार, 22 एप्रिल 2021 ▶️ ब्रेक द चेन अंतर्गत आजपासून 1 मे पर्यंत राज्यात कडक निर्बंध, राज्य सरकारकडून नियमावली जाहीर,...

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 22 एप्रिल पासून कडक निर्बंध लागू!

मुंबई (वृत्तसंस्था) 'ब्रेक द चेन' अंतर्गत दि. 22 एप्रिल 2021, रात्री 8 वाजेपासून नवीन सुधारित नियमावली तयारी झाली असून ती...

धक्कादायक! 600 रुपयांमध्ये कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट; टोळी जेरबंद!

ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशी बसवून देणारेच देत होते निगेटिव्ह रिपोर्ट पुणे(वृत्तसंस्था )पिंपरी-चिंचवड शहरातून इतर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोनाचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या...

error: Content is protected !!