नीरज साळुंखेची शिकागो युनिव्हर्सिटीच्या रोबोटिक क्लबच्या अध्यक्षपदी निवड

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील खेडगाव येथील रहिवासी नीरज किशोर साळुंखे अमेरिकेतील शिकागो युनिव्हर्सिटीच्या B.S.च्या तिसर्या वर्षी शिकतआहे. त्याची शिकागो युनिव्हर्सिटीच्या रोबोटिक क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
नीरजच्या निवडीने खान्देश नाही तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.त्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अमळनेर तालुक्यातील अमळगांव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश पाटील यांचे भाचे आहेत.
